In Pics | फॅशन डिझायनर रोहित वर्मा यांचं वृंदावन कलेक्शन

WhatsApp_Image_2021-04-22_at_141.52_PM

1/7
फॅशन डिझायनर रोहित वर्मा यांनी वृंदावन कलेक्शन या नावाने नुकतेच नवीन कलेक्शन डिजाईन तयार केले आहे.
2/7
अभिनेता धीरज धुपर आणि अभिनेत्री अदाह खान यांच्यासोबत त्यांनी हे कलेक्शन परिधान करुन फोटोशूट केलं आहे.
3/7
पहिल्यांदाच ही सर्व नावाजलेली व्यक्तिमत्त्व एकत्र काम करत आहेत.
4/7
या कलेक्शनचे चित्रीकरण अमित खन्ना यांनी केले असून रिषभ खन्ना यांनी मेकअप, रेहान शेख यांनी स्टायलिंग, कोकोबेरी यांनी मॉडेल्स, पूजा यांनी ज्वेलरीची जबाबदारी पार पडली.
5/7
वृंदावन कलेक्शन बॉम्बे शिशा लाउंज येथे उपलब्ध आहे.
6/7
रोहित वर्मा हे चित्रपट वेशभूषा तज्ज्ञ आणि फॅशन डिजाईनर आहेत जे बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वात सुद्धा झळकले होते.
7/7
कामाबाबत अत्यंत निष्ठावान, उत्साही असलेले रोहित सतत वेगवगेळ्या गोष्टी सादर करत असतात.
Sponsored Links by Taboola