Vidula Chougule: विदुला चौगुलेच्या दिलखेच अदा; शेअर केले खास फोटो

अभिनेत्री विदुला चौगुले ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

(Vidula Chougule/instagram)

1/10
अभिनेत्री विदुला चौगुलेनं तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Vidula Chougule/instagram)
2/10
विदुलाच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. (Vidula Chougule/instagram)
3/10
रेड कलरचा ड्रेस, ब्लॅक हिल्स आणि डोल्डन इअरिंग्स अशा लूकमधील फोटो विदुलानं शेअर केले आहेत. (Vidula Chougule/instagram)
4/10
विदुलाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Vidula Chougule/instagram)
5/10
Nothing can dim the light that shines from within(Vidula Chougule/instagram)
6/10
विदुला ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Vidula Chougule/instagram)
7/10
जीव झाला येडापिसा या मालिकेमुळे विदुलाला विशेष लोकप्रियता मिळाली (Vidula Chougule/instagram)
8/10
जीव झाला येडापिसा या मालिकेत विदुलानं सिद्धी ही भूमिका साकारली (Vidula Chougule/instagram)
9/10
बॉईजः3 चित्रपटामध्ये देखील तिनं प्रमुख भूमिका साकारली. (Vidula Chougule/instagram)
10/10
विदुलाच्या आगामी मालिका आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Vidula Chougule/instagram)
Sponsored Links by Taboola