Vanita Kharat: 'साडी प्रेम वाढत चाललंय'; वनिता खरातनं शेअर केले खास फोटो
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री वनिता खरात ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतेच वनिता खरातनं तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
वनितानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोला खास कॅप्शन देखील दिलं आहे.
वनितानं शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन दिलं, 'गणेशोत्सवानिमित्त मी ही पैठणी साडी नेसली होती.ही साडी मला आमचे लाडके अरुण काका यांनी लग्नाची भेट म्हणून दिली होती.'
पुढे तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं,अरुण काका लव्ह यू. खूपच सुंदर साडी आहे. साडीप्रेम वाढत चाललंय
वनिताच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
वनिता खरात ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
वनिता खरातच्या सोशल मीडियावर पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.