PHOTO: टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदनाचा खास लूक; फोटो होतायत व्हायरल!
टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने बातम्यांचा भाग असते.(फोटो सौजन्य :officialsurbhic/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत आपले पाय रोवले आहेत.(फोटो सौजन्य :officialsurbhic/इंस्टाग्राम)
सुरभीने (इश्कबाज) शोमध्ये अनिकाची भूमिका साकारून घराघरात आपला ठसा उमटवला आहे.(फोटो सौजन्य :officialsurbhic/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने केवळ तिच्या अभिनयानेच नव्हे तर तिच्या स्टाईलिश शैलीने देखील लक्ष वेधले आहे.(फोटो सौजन्य :officialsurbhic/इंस्टाग्राम)
अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये ती खास लूकमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :officialsurbhic/इंस्टाग्राम)
यामध्ये सुरभी गोल्डन कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :officialsurbhic/इंस्टाग्राम)
लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य :officialsurbhic/इंस्टाग्राम)
या स्टाईलमध्ये सुरभी खूपच हॉट दिसत आहे. आता सुरभीचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.(फोटो सौजन्य :officialsurbhic/इंस्टाग्राम)
सुरभी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा खूप प्रयत्न करते. अशा परिस्थितीत तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलक त्याच्या इंस्टाग्राम पेजवर अनेकदा पाहायला मिळते. (फोटो सौजन्य :officialsurbhic/इंस्टाग्राम)
सुरभीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती तिच्या आगामी टीव्ही शो 'शेरदील शेरगिल'मुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :officialsurbhic/इंस्टाग्राम)
या शोमध्ये ती अभिनेता धीरज धूपरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे.(फोटो सौजन्य :officialsurbhic/इंस्टाग्राम)