Sameer Khandekar : ‘आई तू बाबा मी होणार गं..’, मराठी अभिनेत्याच्या घरी हलणार पाळणा!
नव्या वर्षात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी चाहत्यांना आनंदाची बातम्या दिल्या आहेत. कुणाचं लग्न ठरलंय, तर कुणाच्या घरी बाळाचं आगमन होणार आहे. (photo:sameer_khandekar_unofficial/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘काहे दिया परदेस’, ‘ती परत आलीये’ फेम अभिनेता समीर खांडेकर (Sameer Khandekar) लवकरच बाबा बनणार आहे. (photo:sameer_khandekar_unofficial/ig)
अभिनेत्याने सोशल मीडियावर पत्नीच्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. (photo:sameer_khandekar_unofficial/ig)
समीरने पत्नी वैभवीसोबतचे हे फोटो शेअर करत ‘लवकरच रंगभूमीवर..’ असं खास कॅप्शन दिलं आहे. (photo:sameer_khandekar_unofficial/ig)
मराठी मालिका विश्वातील अनेक कलाकारांनी या फोटोंवर कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.(photo:sameer_khandekar_unofficial/ig)
अभिनेता समीर खांडेकर नुकताच ‘ती परत आलीये’ या राहस्यमयी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता. (photo:sameer_khandekar_unofficial/ig)