PHOTO: अभिनेत्री शिवांगी जोशीच्या या फोटोंवर तुम्हीही व्हाल फिदा!
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री शिवांगी जोशी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.(फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App. ये रिश्ता क्या कहलाता है'या टीव्ही सीरियलने इंडस्ट्रीत तिची खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
या मालिकेतून शिवांगी घरोघरी नायरा या नावाने ओळखली जाते. (फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर ती आपले नव-नवीन फोटो शेअर करत असते.चाहतेही तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करत असता. (फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
आता पुन्हा एकदा शिवांगीच्या नव्या लूकने चाहत्यांना वेड लावले आहे. शिवांगीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे.(फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये तीने ब्राऊन कलरचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला आहे.(फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
शिवांगी जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंनी भरलेलं आहे.(फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
शिवांगी तिच्या सुंदर लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या चाहत्यांची यादीही खूप मोठी आहे. (फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
शिवांगी जोशी आणि मोहसिन खान यांची जोडी पडद्यावर चांगलीच पसंतीस उतरली आहे.(फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)
दोघंही खऱ्या आयुष्यात एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्याही येत आहेत. परंतु,दोघांनीही याबाबत कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही.(फोटो सौजन्य :shivangijoshi18/इंस्टाग्राम)