PHOTO : बोल्ड अन् क्लासी; अवनीत कौरच्या हॉट लूकची चर्चा!

अवनीत कौरच्या धमाकेदार अभिनयामुळे जगभरातील लोकांना तिचे वेड लागले आहे. तिच्या प्रत्येक अवताराने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)

1/10
टीव्ही ते बॉलीवूड असा आपला सर्वोत्तम प्रवास करणाऱ्या अवनीत कौरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
2/10
जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. अवनीतने वयाच्या 20 व्या वर्षी इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवले आहे.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
3/10
ती तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा तिच्या बोल्ड आणि स्टायलिश लूकमुळे चर्चेत आली आहे.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
4/10
अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आता पुन्हा तिने आपल्या फोटोशूटने सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढवले ​​आहेत.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
5/10
अवनीतने अलीकडेच इंस्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली. यामध्ये तिने निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
6/10
यासोबत तिने मॅचिंग अतिशय डीप नेक ब्लाऊज आणि दुपट्टा कॅरी केला आहे. येथे अवनीत बिनधास्तपणे वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
7/10
हा ग्लॅमरस लूक पूर्ण करण्यासाठी अवनीतने स्मोकी मेकअप केला आहे आणि केसांचा बन बनवला आहे. (फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
8/10
या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे. (फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
9/10
तिचे हे फोटो पाहून अवनीत आता फक्त 20 वर्षांची आहे यावर विश्वास बसत नाही.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
10/10
अवनीतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती लवकरच कंगना राणौतच्या 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटात दिसणार आहे.(फोटो सौजन्य : avneetkaur_13/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola