PHOTO: 'नागिन 6' फेम तेजस्वी प्रकाशचा क्लासी लूक; फोटो पाहाच!
तेजस्वी प्रकाश तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
1/10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि 'नागिन 6' फेम तेजस्वी प्रकाशला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
2/10
प्रोजेक्ट्ससोबतच ती तिच्या पर्सनल लाईफ आणि लव्ह लाईफमुळेही चर्चेत असते. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
3/10
तेजस्वीने फार कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
4/10
बिग बॉसची विजेती झाल्यापासून तेजस्वी प्रकाशची लोकप्रियता वाढली आहे. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
5/10
अभिनेत्रीने नेहमीच तिच्या बोल्ड लूकने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
6/10
फोटोंमध्ये तेजस्वीने काळ्या आणि सोनेरी रंगाचा साईड कट ड्रेस घातलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
7/10
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेकअप केला आहे आणि केसांचा बन बनवला आहे.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
8/10
आता तेजस्वीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
9/10
काही मिनिटांतच तेजस्वीच्या फोटोवर हजारो लाईक्स आले आहेत. त्याचवेळी चाहते तिचं कौतुक करताना थकत नाहीत.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
10/10
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल तेजस्वी प्रकाश 'नागिन 6' मध्ये दिसत आहे. 'नागिन 6' टीआरपी रेटिंगमध्ये नंबर वन मालिका ठरली आहे. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
Published at : 07 Sep 2022 06:12 PM (IST)