PHOTO: 'नागिन 6' फेम तेजस्वी प्रकाशचा खास लूक; फोटो होतायत व्हायरल!
तेजस्वी प्रकाशच्या प्रत्येक स्टाईलने आज देशभरातील लोकांना वेड लावले आहे
(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
1/10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि 'नागिन 6' फेम तेजस्वी प्रकाशला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
2/10
आपल्या जबरदस्त आणि उत्कृष्ट अभिनयाने टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत आपलं नाव नोंदवणाऱ्या तेजस्वी प्रकाशला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
3/10
तेजस्वीने फार कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. बिग बॉसची विजेती झाल्यापासून तेजस्वी प्रकाशची लोकप्रियता वाढली आहे. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
4/10
प्रोजेक्ट्ससोबतच ती तिच्या पर्सनल लाईफ आणि लव्ह लाईफमुळेही चर्चेत असते. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
5/10
स्टाईल, ड्रेसिंग सेन्स आणि बोल्ड फोटोशूटमुळेही ती चर्चेत असते. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
6/10
तेजस्वी दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येते. अभिनेत्री दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते. आता पुन्हा एकदा तिचा नवा लूक व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
7/10
तेजस्वीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती मॉर्डन लूकमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
8/10
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तेजस्वीने स्किन बॉडीकॉन ड्रेस घातलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
9/10
हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअप केला आणि केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
10/10
काही मिनिटांतच तेजस्वीच्या फोटोवर हजारो लाईक्स आले आहेत. (फोटो सौजन्य:tejasswiprakash/इंस्टाग्राम)
Published at : 17 Nov 2022 05:20 PM (IST)