PHOTO: तेजस्वी प्रकाशचं सिजलिंग फोटोशूट; पाहा ग्लॅमरस स्टाईल!
तेजस्वी प्रकाशची चर्चा सध्या सर्वांच्याच ओठावर आहे. अभिनेत्री जवळपास रोजच बातम्यांमध्ये येत असते.
tejasswi prakash
1/10
तेजस्वी प्रकाश सध्या तिच्या किलर लूकमुळे खूप चर्चेत आहे.
2/10
तेजस्वीने आपल्या अभिनयाची जादू सर्वांवर चालवली आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीच्या क्यूटनेसनेही लोकांना वेड लावले आहे.
3/10
मात्र, यावेळी तेजस्वी तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
4/10
तेजस्वीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती एकता कपूरच्या सुपरनॅचरल शो 'नागिन 6' मध्ये बराच काळ दिसली होती.
5/10
मात्र, हा शो काही दिवसांपूर्वीच बंद झाला आहे. तेव्हापासून, अभिनेत्रीने तिच्या पुढील प्रकल्पाची घोषणा केलेली नाही.
6/10
यावेळी तेजस्वीने बाथरूममध्ये फोटोशूट केले आहे.
7/10
येथे ती बाथटबमध्ये पडून सिझलिंग पोज दे आहे.
8/10
या फोटोशूटसाठी अभिनेत्रीने हिरव्या रंगाचा बॅकलेस हॉल्टर नेक शॉर्ट सिल्क ड्रेस परिधान केला होता.
9/10
या अभिनेत्रीने बाथरूममध्येही तिचा ग्लॅमरस अवतार अतिशय सुंदरपणे दाखवला आहे.
10/10
एका तासापेक्षा कमी कालावधीत तेजस्वीच्या फोटोंना एक लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. (सर्व फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
Published at : 22 Jul 2023 12:07 PM (IST)