PHOTO : तेजस्वी प्रकाश परदेशी साजरा करणार यंदाचा वाढदिवस, करण कुंद्राही असणार सोबत!
tejasswi prakash,Karan Kundrra
1/7
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय जोडी अर्थात अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा नेहमीच चर्चेत असतात.
2/7
नुकतीच ही जोडी विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी दोघांनीही पांढऱ्या रंगाचे आऊटफिट परिधान केले होते.
3/7
तेजस्वी प्रकाशचा वाढदिवस जवळ आला आहे. याच खास दिवसाचं निमित्त साधून ही जोडी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी रवाना झाली आहे.
4/7
या दरम्यान तेजस्वी आणि करण विमानतळावर स्पॉट झाले.
5/7
मात्र, या जोडीने एकत्र फोटोसेशन करण्यास नकार दिला.
6/7
तेजस्वी प्रकाश बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत तिचा वाढदिवस मुंबई बाहेर साजरा करणार आहे.
7/7
कामातून वेळ काढून तेजस्वी आणि कारण एकमेकांना आवर्जून भेटतात. त्यांच्यातील हीच केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते.
Published at : 08 Jun 2022 08:21 AM (IST)