PHOTO: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील रिटा रिपोर्टरने पुन्हा केलं लग्न!

tarak mehta ka olta chashma

1/8
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चष्माला (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे
2/8
28 जुलै 2008 रोजी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
3/8
गेली 13 वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
4/8
या मालिकेत रिटा रिपोर्टर ही भूमिका साकारणाऱ्या प्रिया आहूजा (priya ahuja) या अभिनेत्रीने लग्नाच्या 10 वाढदिवसाला पती मालव राजदासोबत पुन्हा लग्नगाठ बांधली आहे.
5/8
19 फेब्रुवारीला प्रिया आणि मालव यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. यानिमित्ताने त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रियाने तिच्या या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे
6/8
प्रियाचे पती दिग्दर्शक आहेत. प्रिया आणि मालव यांना अरदास नावाचा मुलगा आहे. लग्नाबरोबरच मेहंदी, हळद आणि संगित या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.
7/8
या सोहळ्याला सुनैना फौजदार, कुश शाह आणि पलक सिधवानी या कलाकारांनी हजेरी लावली होती.
8/8
प्रियाला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील अभिनयामुळे विशेष लोकप्रियता मिळाली.
Sponsored Links by Taboola