Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहता का उल्टा चष्मा'ची 15 वर्षे; मुनमुन दत्ताने शेअर केले खास फोटो

नुकतेच अभिनेत्री मुनमुन दत्ताने तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवरील फोटो शेअर केले आहेत.

Continues below advertisement

15 Years Of TMKOC

Continues below advertisement
1/8
छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत.
2/8
नुकतेच अभिनेत्री मुनमुन दत्ताने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या सेटवरील फोटो शेअर केले आहेत.
3/8
मुनमुननं तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवरील फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,'गेल्या 15 वर्षात माझ्या आयुष्याने ज्या प्रकारे चांगले वळण घेतले त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आणि आभारी आहे, ज्यांनी हा शो पाहिला आणि आम्हाला त्यांच्या जीवनाचा एक भाग बनवले त्या प्रत्येकाने माझ्यावर/आमच्यावर केलेल्या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. .'
4/8
'अभिनेते/दिग्दर्शक/लेखक आणि संपूर्ण युनिटमधील प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते' असंही मुनमुनं पोस्टमध्ये लिहिलं.
5/8
पुढे पोस्टमध्ये तिनं लिहिलं,'एकामागून एक ध्येय साध्य करण्यासाठी असितजींचा अथक प्रयत्न, प्रत्येकाच्या मेहनत, वेळ, आवड, संयम, समर्पण, दृढनिश्चय या सर्व गोष्टींचा हा परिणाम आहे.'
Continues below advertisement
6/8
'हॅप्पी 15th बर्थडे तारक मेहता का उल्टा चष्मा' असंही मुनमुननं पोस्टमध्ये लिहिलं.
7/8
मुनमुनच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
8/8
अनेक नेटकऱ्यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
Sponsored Links by Taboola