Wedding Album: 'हो झाले शुभमंगल ऑफलाईन', सुयश आणि आयुषीच्या लग्नातले खास फोटो!
suyash tilak
1/7
सुयश टिळक आणि आयुषी भावे यांचा काही दिवसांपूर्वीच लग्न सोहळा पार पडला. (photo:aayushitlk/ig)
2/7
काही दिवसांपूर्वीचं म्हणजे 21 ऑक्टोबर रोजी या दोघांचा लग्न सोहळा पार पडला होता.. (photo:aayushitlk/ig)
3/7
सोशल मीडियावर आयुषी आणि सुयशच्या विवाह सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले होते. (photo:aayushitlk/ig)
4/7
अशातच आयुषीने त्यांच्या शाही विवाह सोहळ्याचे आणखी काही खास फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केलेत (photo:aayushitlk/ig)
5/7
या फोटो मध्ये दोघांचा शाही लूक दिसून येतोय (photo:aayushitlk/ig)
6/7
सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे (photo:aayushitlk/ig)
7/7
आयुषीने हे फोटो शेअर करताना त्याला 'हो झाले शुभमंगल ऑफलाईन' असे कॅप्शन , दिले आहे (photo:aayushitlk/ig)
Published at : 21 Nov 2021 03:43 PM (IST)