Sukh Mhanje Nakki Kay Asta : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत नवा ट्विस्ट
Sukh Mhanje Nakki Kay Asta
1/7
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे.
2/7
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मध्ये लवकरच एका खास पाहुण्याची एन्ट्री होणार आहे.
3/7
आता ही व्यक्ती मालिकेत कोणता नवा ट्विस्ट आणणार आहे? असा प्रश्न प्रेक्षकांचा पडला आहे.
4/7
ही मुलगी गौरीसारखी दिसत असली तरी तिचा अंदाज मात्र निराळा आहे.
5/7
गौरी साधीभोळी असली तरी ही पाहुणी मात्र अरे ला कारे करणारी आहे.
6/7
आता ही गौरी आहे की दुसरी कुणी हे मालिकेच्या पुढील भागांमधून कळेल
7/7
आता ही व्यक्ती मालिकेत कोणता नवा ट्विस्ट आणणार आहे? असा प्रश्न प्रेक्षकांचा पडला आहे.
Published at : 01 Mar 2022 02:51 PM (IST)