Shruti Marathe : ब्लॅक ड्रेसमध्ये श्रुती मराठेचं घायाळ करणारं सौदर्य

Continues below advertisement

(Shruti Marathe/Instagram)

Continues below advertisement
1/7
मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी श्रुती मराठीचे सोशल मीडियावरील फोटो नेहमी नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. (Shruti Marathe/ Instagram)
2/7
श्रुतीने नुकतेच तिच्या एका खास फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.(Shruti Marathe/ Instagram)
3/7
ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस, हिल्स आणि कानात इयर रिंग्स अशा ग्लॅमरस लूकमध्ये श्रुती दिसत आहे. (Shruti Marathe/ Instagram)
4/7
श्रुतीने या फोटोंना ' लक्षात ठेवा तुम्ही पूर्णपणे यूनिक आहात.' असं कॅप्शन दिले आहे. (Shruti Marathe/ Instagram)
5/7
श्रुतीच्या इतर फोटोंप्रमाणे या फोटोंना देखील तिच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे. (Shruti Marathe/ Instagram)
Continues below advertisement
6/7
तप्तपदी, शुभ लग्न सावधान, तुझी माझी लव्ह स्टोरी आणि सनई चौघडे या चित्रपटांमध्ये श्रुतीने प्रमुख भूमिका साकारली आहे. (Shruti Marathe/ Instagram)
7/7
'राधा ही बावरी' या मालिकेतील श्रुतीच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. (Shruti Marathe/ Instagram)
Sponsored Links by Taboola