Shivani Mundhekar : केसांत गुलाबाचं फुल अन् मोहक अदा, 'मुरांबा' मालिकेतील अभिनेत्रीचे 'हे' फोटो पाहाच
Shivani Mundhekar : अभिनेत्री शिवानी मुंढेकर हिने तिच्या सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
Shivani Mundhekar
1/6
मुरांबा या मालिकेतून अभिनेत्री शिवानी मुंढेकर ही प्रेक्षकांच्या भेटीस आली.
2/6
या मालिकेत ती रमा ही भूमिका सकारत आहे.
3/6
तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय.
4/6
शिवानीने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर पांढऱ्या अनारकली मधले फोटो शेअर केलेत.
5/6
तिच्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
6/6
तिच्या मोहक अदांनी साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलंय.
Published at : 04 Nov 2024 11:56 PM (IST)