Photo : फॅशनचा जलवा! शॉर्ट स्कर्ट आणि जॅकेटमध्ये सई ताम्हणकरने दाखवला बोल्ड अंदाज
मराठी मनोरंजन विश्वच नव्हे तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते.(Photo : @Sai Tamhankar/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनयाव्यतिरिक्त सई ताम्हणकर तिच्या फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. (Photo : @Sai Tamhankar/IG)
अभिनेत्री दररोज आपले नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.(Photo : @Sai Tamhankar/IG)
नुकतेच सई ताम्हणकरने तिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
या फोटोमध्ये तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.(Photo : @Sai Tamhankar/IG)
या फोटोंमध्ये सई ताम्हणकरने शॉर्ट स्कर्ट आणि जॅकेट परिधान केले आहे. (Photo : @Sai Tamhankar/IG)
गळ्यात सुंदर गोल्ड चेन आणि केसांची पोनी, अभिनेत्रीचा लूक खूप सुंदर दिसत आहे.(Photo : @Sai Tamhankar/IG)
सईच्या या फोटोशूटवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. कमेंट करत अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. (Photo : @Sai Tamhankar/IG)