Rasika Sunil Wedding : रसिका -आदित्यचा शाहीविवाह सोहळा; पाहा खास फोटो
(Photo:@rasika123s/IG)
1/8
अभिनेत्री रसिका सुनीलचा विवाह सोहळा 18 ऑक्टोबर 2021 रोजी पार पडला. (Photo:@rasika123s/IG)
2/8
रसिकाने आदित्य बिलागीसोबत लग्नगाठ बांधली आहे. (Photo:@niralisonisoni/IG)
3/8
नुकतेच रसिका आणि आदित्यने सोशल मीडियावर त्याच्या विवाह सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. (Photo:@niralisonisoni/IG)
4/8
फोटोमध्ये रसिका साउथ इंडियन लूकमध्ये दिसत आहे. (Photo:@niralisonisoni/IG)
5/8
गोल्डन काठ असणारी पांढऱ्या रंगाची साडी, सोनेरी रंगाची ज्वेलरी आणि गजरा अशा खास लूकमधील रसिकाच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.(Photo:@niralisonisoni/IG)
6/8
रसिकाने आदित्यसोबतचा हा फोटो शेअर करून कॅप्शन दिले, 'आमचा हळदी कार्यक्रमातील लूक' (Photo:@rasika123s/IG)
7/8
काही दिवसांपूर्वी रसिकाने आणि आदित्यने प्री- वेडिंग शूटचे फोटो शेअर केले होते. (Photo:@niralisonisoni/IG)
8/8
गोव्याच्या बीचवर रसिका आणि आदित्यचा विवाहसोहळा पार पडला आहे. (Photo:@niralisonisoni/IG)
Published at : 03 Nov 2021 09:52 AM (IST)