PHOTO: नवीन वर्षाच्या सकाळी रश्मी देसाईने शेअर केला नवा लूक; फोटो पाहाचं
उतरन मालिकेतील तपस्या म्हणजेच रश्मी देसाईचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे.(फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या वर्षीच्या शेवटच्या दिवशीही रश्मीने बोल्ड फोटोशूट करून खळबळ उडवून दिली होती, त्यामुळे तिला ट्रोलही करण्यात आले होते.(फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम )
मात्र नवीन वर्षाच्या सकाळी पुन्हा एकदा रश्मी देसाईने तिच्या किलर फोटोशूटने सोशल मीडियावर कमालीचे तापमान वाढवले आहे.(फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम )
टीव्हीपासून भोजपुरी जगतात आपले अभिनय कौशल्य सिद्ध करणारी अभिनेत्री रश्मी देसाई हिने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामध्ये तिची स्टायलिश स्टाईल पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम )
फोटो शेअर करण्यासोबतच तिने लिहिले, 'स्टाइलमध्ये 2023 चे स्वागत आहे'.(फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम )
रश्मी देसाईच्या नवीन लूकबद्दल बोललो तर ती पांढऱ्या रंगाची पँट आणि ब्रालेट टॉपमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम )
तिने न्यूड मेकअप आणि खुल्या केसांनी तिच्या लुकला पूर्ण केले आहे.(फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम )
रश्मी देसाईच्या फोटोंना सुमारे दीड लाख लाईक्स मिळाले आहेत. तिचे स्टायलिश फोटो व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम )
रश्मी यावर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.(फोटो सौजन्य : imrashamidesai/इंस्टाग्राम )