Photo : ‘कैसे कहे के आप कितनी खूबसूरत है…’; प्रार्थना बेहेरेच्या साडी लूकवर फिदा झाले चाहते!

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेतील नेहा या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

Prarthana Behere

1/9
मराठी मालिका आणि चित्रपटविश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे.
2/9
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेतील नेहा या भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.
3/9
अभिनेत्री प्रार्थना बेहरे आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करते.
4/9
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अभिनेत्री अनेकदा तिच्या ग्लॅमरस आयुष्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
5/9
कधी ती पारंपारिक वेशात, अर्थात साडीत नटते, तर कधी वेस्टर्न आउटफिटमध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना घायाळ करते.
6/9
अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केले आहेत.
7/9
सुंदर साडी, हलका मेकअप आणि मोकळे केस असं हे प्रार्थनाचं रुप सगळ्यानांच घायाळ करणार आहे.
8/9
प्रार्थनाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
9/9
‘कैसे कहे के आप कितनी खूबसूरत है…’, असे म्हणत एका चाहत्याने प्रार्थनाला दिलखुलास प्रतिक्रिया दिली आहे. (Photo : @prarthana.behere/IG)
Sponsored Links by Taboola