PHOTO : दो नैना और इक कहानी… अभिनेत्री प्राजक्ता माळीचा दिलकश अंदाज!

अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत काहीना काही कारणामुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर तिच्या साडी लुकची चर्चा आहे.

Prajaktta Mali

1/6
अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत काहीना काही कारणामुळे चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर तिच्या साडी लुकची चर्चा आहे.
2/6
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपले फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते.
3/6
मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे अधिक चर्चेत असते.
4/6
तिच्या प्रत्येक फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये नेहमीच रंगल्याचं पाहायला मिळतं. सध्या प्राजक्ता माळी दररोज तिचे साडीतील नवीन फोटोशूट शेअर करत असते.
5/6
नुकतेच प्राजक्ता माळी हिने एका सुंदर साडीत फोटोशूट केले आहे. प्राजक्ता माळीने परिधान साडीवर सुंदर प्रिंट वर्क आहे.
6/6
सध्या प्राजक्ता माळी दररोज तिचे साडीतील नवीन फोटोशूट शेअर करत असते. तिचे हे साडीतील सुंदर फोटो चाहत्यांना प्रचंड आवडतात. (Photo : @ Prajaktta Mali/IG)
Sponsored Links by Taboola