Prajkta Mali : छबीदार छबी, मी तोऱ्यात उभी... प्राजक्ता माळीची नखरेल अदा
Prajakta Mali
1/6
आपल्या सौंदर्यानं लाखो तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीची ओळख आहे.
2/6
तिच्या सौंदर्यावर चाहते चांगलेच घायाळ होतात.
3/6
प्राजक्ता नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांना अपडेट देत असते.
4/6
प्राजक्तानं इन्स्टाग्रामवर आपले खास मराठमोठ्या लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
5/6
निळ्या रंगाच्या साडीमधील प्राजक्ताचा हा लूक सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
6/6
या साडीमध्ये तिचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं दिसून येतंय.
Published at : 20 Mar 2022 02:32 PM (IST)
Tags :
Prajakta Mali