टीव्हीची चुलबुली अभिनेत्री पवित्रा पुनियाचा देसी अवतार; फोटो पाहाच!
टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे चर्चेत असते.
Continues below advertisement
(फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
1/6
टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)
2/6
2009 मध्ये प्रसिद्ध टीव्ही शो 'स्प्लिट्सविला 3' मध्ये अभिनेत्री पहिल्यांदा दिसली होती. (फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)
3/6
त्यानंतर अभिनेत्री 'लव्ह यू जिंदगी', 'नागिन 3' आणि 'कवच' सारख्या मोठ्या शोमध्येही दिसली आहे. (फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)
4/6
टीव्ही अभिनेत्री पवित्रा पुनिया तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे चर्चेत असते. तिचा प्रत्येक लूक चर्चेत येतो.(फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)
5/6
अलीकडेच, पवित्रा पुनियाने पुन्हा एकदा तिच्या सुंदर लूकने सोशल मीडियावरलक्ष वेधलं आहे. यात ती सिम्पल ड्रेस मध्ये फार सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/6
याआधीही पवित्रा पुनियाने तिच्या ट्रॅडीशनल लूकचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत .याआधीही पवित्रा पुनियाने तिच्या ट्रॅडीशनल लूकचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत .(फोटो सौजन्य : pavitrapunia_/इंस्टाग्राम)
Published at : 15 Aug 2022 04:02 PM (IST)