In Pics : 'मैं हूं गुलाबी, तू है गुलाबी' Sai tamhankarच्या हॉट फोटोवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा
सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. सईने आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे दिलेले आहेत. (Photo:@saietamhankar/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'महाराष्टाची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाचे परीक्षण करताना सई सध्या दिसून येत आहे. (Photo:@saietamhankar/IG)
सोनाली कुलकर्णी, स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडीत यांच्यासोबत सई अनेक सिनेमांत दिसून आली आहे. (Photo:@saietamhankar/IG)
गुलाबी रंगाच्या वनपीसमध्ये सई खूपच गोड दिसून येत आहे. त्यावर तिने 'पिंकीपिंकी' या हॅशटॅगचा वापर केला आहे. (Photo:@saietamhankar/IG)
सईच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केल्याचं दिसून येतंय. गुलाबी गुलाबी लडकी अशा कमेंट्स चाहते करत आहेत. (Photo:@saietamhankar/IG)
सई लवकरच अनेक आगामी सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सई हिंदीसह मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. (Photo:@saietamhankar/IG)
सईला उत्कृष्ट अभिनयासाठी आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. सईच्या बॉलिवूडमधील मिमी या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.(Photo:@saietamhankar/IG)