Munmun Dutta : मुनमुन दत्ताचा देसी अंदाज; पाहा खास फोटो!
अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या प्रोजेक्ट्ससह तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.
Continues below advertisement
(फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
Continues below advertisement
1/10
Munmun Dutta : प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.(फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
2/10
मुनमुन दत्ता ही टेलिव्हिजनच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.(फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
3/10
छोट्या पडद्यावर तिला बबिताजी या नावाने ओळखले जाते.(फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
4/10
बबिता जीच्या भूमिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे.(फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
5/10
शोमध्ये मुनमुन ग्लॅमरस दिसते पण खऱ्या आयुष्यातही ती तितकीच जबरदस्त व्यक्तिमत्त्व असलेली अभिनेत्री आहे. ती टीव्हीच्या सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे.(फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/10
मुनमुन अनेकदा तिच्या लूकचे एकापेक्षा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. वेस्टर्न ड्रेसमध्ये ती अप्रतिम दिसते. (फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
7/10
मुनमुनने 2005 मध्ये मनोरंजन विश्वात प्रवेश केला. तिचा सुरुवातीचा प्रवासही खूप खडतर होता पण मुनमुनने हार मानली नाही.(फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
8/10
ती 14 वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये आहे.(फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
9/10
मुनमुनने सध्या अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती पिवळ्या रंगाच्या लेहेंगा परिधान केलेली दिसत आहे.(फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
10/10
मुनमुनचा हा लूक सध्या त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. काही मिनिटांतच त्याच्या या फोटोंवर हजारो लाईक्स आले आहेत. अभिनेत्रीच्या चाहत्यांना तिचा प्रत्येक अवतार आणि शैली आवडते.(फोटो सौजन्य :mmoonstar/ इंस्टाग्राम)
Published at : 10 Nov 2022 12:26 PM (IST)