Mrunal Thakur : मृणाल ठाकूरचा मनमोहक अंदाज; ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसतेय खास!

मृणाल तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

Continues below advertisement

(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)

Continues below advertisement
1/9
अभिनेत्री मृणाल ठाकुरसाठी (Mrunal Thakur) 2022 हे वर्ष अतिशय खास होतं. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
2/9
मृणाल तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. जर्सी, सिता रामन हे मृणालचे चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आले.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
3/9
मृणाल ही नानी-30 (Nani 30) या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. नानी 30 हा तेलगू चित्रपट आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
4/9
मृणाल ठाकूरने अल्पावधीतच तिच्या अभिनयाने तिच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
5/9
मृणाल सुद्धा खूप सुंदर आहे आणि तिचे लूक सर्वांना प्रभावित करते. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/9
इन्स्टाग्रामवर अनेकदा मृणालचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
7/9
फोटोंमध्ये मृणाल पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली दिसत आहे. मृणाल खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)आहे. मृणाल खूपच ग्लॅमरस आणि सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
8/9
मृणालचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
9/9
सीता रामम या तेलगू चित्रपटातून तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पदार्पण केलं आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola