Meenakshi Rathod : कुर्रर्रर्रर्रर्र... मिनाक्षी आणि कैलासच्या बाळाचं बारसं; नाव काय ठेवलं माहितीये?
Meenakshi Rathod,Kailash Waghmare
1/9
10 मे 2022 रोजी अभिनेत्री मीनाक्षी राठोड आणि कैलास वाघमारे यांना कन्यारत्न झाले. (Meenakshi Rathod/instagram)
2/9
नुकतंच मीनाक्षी आणि कैलास यांच्या मुलीचं बारसं झालं आहे. (Meenakshi Rathod/instagram)
3/9
कैलास आणि मीनाक्षी यांनी त्यांच्या लेकीचं नाव काय ठेवलं आहे? हे जाणून घ्या (Meenakshi Rathod/instagram)
4/9
कैलास आणि मीनाक्षी यांनी त्यांच्या मुलीच्या नामकरण सोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Meenakshi Rathod/instagram)
5/9
मीनाक्षी आणि कैलास यांनी त्यांच्या मुलीचं नाव यारा असं ठेवलं आहे. (Meenakshi Rathod/instagram)
6/9
नंदिता पाटकर आणि पर्ण पेठे या कलाकारांनी मीनाक्षी आणि कैलास यांच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. (Meenakshi Rathod/instagram)
7/9
मीनाक्षीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये बाळाचं 'यारा' हे नाव फुलांनी सजवलेलं दिसत आहे. (Meenakshi Rathod/instagram)
8/9
मीनाक्षीनं शेअर केलेल्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Meenakshi Rathod/instagram)
9/9
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेमध्ये मीनाक्षीनं महत्त्वाची भूमिका साकारली. (Meenakshi Rathod/instagram)
Published at : 27 Aug 2022 04:27 PM (IST)