Marathi Serial : 'ठरलं तर मग' मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर

Tharala Tar Mag : ठरलं तर मग ही मालिका गेल्या काही दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे.

Tharala Tar Mag

1/9
टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे.
2/9
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे.
3/9
टीआरपी लिस्टमध्ये 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.
4/9
'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakii Ky Asta) ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.4 रेटिंग मिळाले आहे.
5/9
'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 6.1 रेटिंग मिळाले आहे.
6/9
'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 5.6 रेटिंग मिळाले आहे.
7/9
'मुरांबा' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.7 रेटिंग मिळाले आहे.
8/9
'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.5 रेटिंग मिळाले आहे.
9/9
नव्या स्थानावर 'अबोली' ही मालिका आहे. या मालिकेला 3.8 रेटिंग मिळाले आहे.
Sponsored Links by Taboola