Photos: अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या घरीही झाली गणपती बाप्पाची स्थापना; पाहा फोटो!
(फोटो सौजन्य :tejashripradhan/इंस्टाग्राम )
1/9
मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री तेजश्री प्रधानचा चाहता वर्ग मोठा आहे.(फोटो सौजन्य :tejashripradhan/इंस्टाग्राम )
2/9
अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या घरीही गणपती बाप्पाची स्थापना झाली आहे.(फोटो सौजन्य :tejashripradhan/इंस्टाग्राम )
3/9
तेजश्रीने नुकतेच बाप्पांसोबतचे तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :tejashripradhan/इंस्टाग्राम )
4/9
या फोटोमध्ये तेजश्रीने हिरव्या रंगाची काठपदर साडी नेसली आहे.(फोटो सौजन्य :tejashripradhan/इंस्टाग्राम )
5/9
त्याचसोबत तिने मराठमोळा साज देखील केला आहे. नाकात नथ केसात गजरा शोभून दिसत आहे.(फोटो सौजन्य :tejashripradhan/इंस्टाग्राम )
6/9
या फोटोंमध्ये तेजश्री खूप सुंदर दिसत आहे.तेजश्रीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो सौजन्य :tejashripradhan/इंस्टाग्राम )
7/9
या फोटोमध्ये तेजश्री लाडक्या गणपती बाप्पाची पूजा करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :tejashripradhan/इंस्टाग्राम )
8/9
मराठमोळी स्टाईल तेजश्रीवर शोभून दिसत आहे. तेजश्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.(फोटो सौजन्य :tejashripradhan/इंस्टाग्राम )
9/9
होणार सून मी या घरची आणि अग्गं बाई सासूबाई या मालिकेतील तेजश्रीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.(फोटो सौजन्य :tejashripradhan/इंस्टाग्राम )
Published at : 31 Aug 2022 03:43 PM (IST)