PHOTO: 'मी होणार सुपरस्टार' या शोचा निरोप घेताना संस्कृती झाली भावुक, म्हणाली...
अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते, अभिनय क्षेत्रासोबतच संस्कृतीने नृत्यांगना म्हणूनही नाव कमावलं आहे.नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एका फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. (photo: sanskruti_balgude_official/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'मी होणार सुपरस्टार' या शो च्या फिनालेचे फोटो शेअर करताना संस्कृती भावुक झाली. (photo: sanskruti_balgude_official/ig)
हे फोटो शेअर करताना तिने लिहलंय 'असं म्हणतात की चांगला काळ तुम्हाला कळण्याआधीच निघून जातो.. आणि “मी होणार सुपरस्टार” चे हे 3 महिने असेच गेले.. हे सर्व संपल्यावर खूप वाईट वाटले तरीही मला खूप मी भाग्यवान वाटते. या नेत्रदीपक प्रवासाचा आणि संघाचा एक छोटासा भाग असल्याबद्दल कृतज्ञ आहे..' (photo: sanskruti_balgude_official/ig)
‘पिंजरा’ मालिकेतून अभिनेत्री संस्कृती बालगुडेने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. संस्कृतीने आनंदीच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं. विवाह बंधन, काळे धंदे यासारख्या तिच्या काही मालिका गाजल्या. (photo: sanskruti_balgude_official/ig)
सांगतो ऐका चित्रपटातून तिने चित्रपटविश्वात पाऊल ठेवलं. सर्व लाईन व्यस्त आहेत , शॉर्टकट, निवडुंग, एफयू असे काही संस्कृतीने गाजलेले सिनेमे. (photo: sanskruti_balgude_official/ig)