Apurva Nemlekar: अपूर्वा नेमळेकरचा हॉट बिकीनी लूक; स्विमींग पूलवर पतीसोबत एन्जॉय करताना दिसली, फोटोंवर चाहते घायाळ
Apurva Nemlekar Shares Glamorous Monokini Photos: Apurva Nemlekarच्या पूलसाईड फोटोजवर चाहते फिदा.

Apurva Nemlekar Stuns Fans with Bold Poolside Look During Vacation
1/8
Apurva Nemlekar Vacation Photos With Husband Poolside: 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अर्थात अपूर्वा नेमळेकरचा (Apurva Nemlekar) चाहतावर्ग खूप मोठा आहे. ती मराठी टीव्ही विश्वातील एक लोकप्रिय चेहरा आहे.
2/8
अभिनेत्रीने आपल्या कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये काम केलं. विशेष म्हणजे तिला खरी ओळख 'रात्रीस खेळ चाले' मधील शेवंता या पात्रातून मिळाली.
3/8
अपूर्वा नेमळेकर सोशल मीडियात सक्रीय असते. ती आपल्या चाहत्यांसोबत दैनंदिन आयुष्याशी निगडीत पोस्ट शेअर करत असते. अलिकडेच अभिनेत्रीने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली.
4/8
तनुज गोवळकरसोबत तिनं नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तिच्या नवऱ्यासोबतचे रिल्स आणि फोटोज व्हायरल होत असतात.
5/8
अभिनेत्री सध्या आपल्या नवऱ्यासोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. पूलसाईडवर चिल करत आहे. तिनं आपल्या व्हॅकेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
6/8
या फोटोंमध्ये अभिनेत्री आपल्या पतीसोबत स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करत आहे.
7/8
तिनं मोनोकिनी घातली होती. ब्लॅक कलरच्या मोनोकिनीमध्ये अभिनेत्री सुरेख दिसत होती. अपूर्वाने पहिल्यांदाच या अंदाजातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
8/8
तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहते फिदा झाले आहेत. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Published at : 01 May 2026 06:26 PM (IST)