आज लाखोंमध्ये कमवत आहेत या टीव्ही अभिनेत्री; जाणून घ्या त्यांची पहिली कमाई!
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की लाखो कोटी कमवणाऱ्या टीव्ही अभिनेत्रींचा पहिला पगार किती होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही सीरियलने हिना खान घरोघरी प्रसिद्ध झाली. रिपोर्ट्सनुसार, यासाठी तिला 45 हजार रुपये मिळत होते.
अभिनेत्री रश्मी देसाईने तिच्या करिअरच्या सुरुवातीला एका हेअर कंपनीसाठी फोटोशूट केले होते, ज्यासाठी तिला 1000 रुपये मिळाले होते.
आज घराघरात प्रीता नावाने प्रसिद्ध असलेली श्रद्धा आर्या 'ड्रीम गर्ल' या लोकप्रिय शोमधून खूप प्रसिद्ध झाली. तिचा पहिला पगार होता 10 हजार रुपये होता.
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आज टीव्हीच्या सर्वाधिक मानधन घेणार्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली आहे. त्याचवेळी तिला पहिला पगार म्हणून केवळ 250 रुपये मिळाले होते.
टीनाने तिच्या करिअरची सुरुवात 'उत्तरन' या टीव्ही सीरियलमधून केली होती. या मालिकेतून ती चांगलीच प्रसिद्ध झाली. रिपोर्ट्सनुसार, तिला या सीरियलसाठी 500 रुपये मिळाले होते.