PHOTO : करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशने शेअर केले रोमँटिक फोटो, चाहते विचारतायत ‘आता लग्न कधी करताय?’
Karan Kundrra and Tejasswi Prakash
1/6
‘बिग बॉस 14’पासून अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि अभिनेता करण कुंद्रा ही जोडी प्रचंड चर्चेत आली आहे.
2/6
नुकतेच या दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
3/6
या फोटोंमध्ये त्यांची केमिस्ट्री पाहून चाहते देखील त्यांच्या प्रेमात पडले आहेत. ही जोडी आता लग्न बंधनात कधी अडकणार याची विचारणा चाहते करत आहेत.
4/6
करण-तेजस्वी रात्रंदिवस कामात व्यस्त असतानाही सध्या दोघेही एकमेकांसाठी वेळ काढायला विसरत नाहीत. जेव्हाही या दोघांना वेळ मिळतो, तेव्हा ते एकमेकांना भेटायला जातात.
5/6
दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर येताच आगीसारखे व्हायरल झाले असून, या फोटोंवर कमेंट करताना चाहते त्यांना ‘पॉवर कपल’चा टॅगही देत आहेत.
6/6
करण आणि तेजस्वी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहे. आता या दोघांनी लवकरात लवकर लग्न करावे, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. (Photo : @kkundrra/IG)
Published at : 30 May 2022 08:29 AM (IST)