PHOTO: कनिका मानने फोटोशूटसाठी तोडली 'संस्कारी बहू'ची प्रतिमा, पाहा फोटो!
कनिका मानने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. तिला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
1/10
'गुड्डन तुमसे ना हो पायेगा' या टीव्ही शोमधून घरोघरी प्रसिद्ध झालेली अभिनेत्री कनिका मानला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. (फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
2/10
केवळ स्वबळावरच तिने इंडस्ट्रीत विशेष स्थान मिळवले आहे. (फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
3/10
अभिनेत्री देखील तिच्या चाहत्यांशी संपर्क साधण्याची एकही संधी सोडत नाही. अशा परिस्थितीत ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय राहायला लागली आहे. (फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
4/10
कनिका ही इंस्टाग्राम प्रेमी आहे. अनेकदा ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसोबत शेअर करते. (फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
5/10
कनिका नेहमीच सुसंस्कृत सून किंवा मुलीच्या अवतारात पडद्यावर दिसली आहे. (फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
6/10
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा सिझलिंग लुक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. (फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
7/10
कनिकाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने ब्लॅक कलरचा हाय स्लिट स्कर्ट आणि हॉल्टर नेक ब्रालेट घातलेला दिसत आहे, ज्याला फ्रंट कट आहे. (फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
8/10
कनिकाने डिप लाईटमध्ये हे फोटोशूट केले आहे. (फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
9/10
या अवतारात अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
10/10
कनिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 12' या शोमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
Published at : 21 Sep 2022 10:49 AM (IST)