PHOTO: जेनिफर विंगेटचा मनमोहक अवतार; पाहा खास फोटो!

टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते.

Continues below advertisement

(फोटो सौजन्य : jenniferwinget1/इंस्टाग्राम)

Continues below advertisement
1/10
टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटला छोट्या पडद्याची अॅक्टिंग क्वीन मानली जाते. (फोटो सौजन्य : jenniferwinget1/इंस्टाग्राम)
2/10
ही अभिनेत्री केवळ पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही खूप सुंदर आहे. (फोटो सौजन्य : jenniferwinget1/इंस्टाग्राम)
3/10
जेनिफरचा स्टनिंग आणि स्टायलिश अवतार अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतो.(फोटो सौजन्य : jenniferwinget1/इंस्टाग्राम)
4/10
पुन्हा एकदा जेनिफरचा एक अतिशय बोल्ड अवतार इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. (फोटो सौजन्य : jenniferwinget1/इंस्टाग्राम)
5/10
तिचा हा लूक इंटरनेटवर चांगलाच पसंत केला जात आहे. नुकताच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर तिचा व्हिडिओ शेअर केला आहे.(फोटो सौजन्य : jenniferwinget1/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/10
टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेटने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. (फोटो सौजन्य : jenniferwinget1/इंस्टाग्राम)
7/10
या फोटोमध्ये अभिनेत्रीचा देसी लूक पाहायला मिळत आहे.जेनिफरने आपल्या मनमोहक अवताराने लोकांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य : jenniferwinget1/इंस्टाग्राम)
8/10
फोटोमध्ये अभिनेत्री तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. इंटरनेटवर जेनिफर तिच्या लूकने चाहत्यांना आकर्षित करत आहे.(फोटो सौजन्य : jenniferwinget1/इंस्टाग्राम)
9/10
जेनिफर विंगेट हे टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्याने टीव्ही इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य : jenniferwinget1/इंस्टाग्राम)
10/10
तिने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती. अकेले हम अकेले तुम या मालिकेत तिने काम केले होते. यानंतर ती शक लाका बूम बूममध्ये दिसली होती. पण कसौटी जिंदगी काय आणि दिल मिल गए या मालिकांमधून तिला ओळख मिळाली.(फोटो सौजन्य : jenniferwinget1/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola