PHOTO : स्नो बेबी... जेनिफर विंगेटच्या क्लासी अंदाज!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Mar 2022 02:29 PM (IST)
1
छोट्या पदड्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर विंगेट अनेकांच्या गळ्यातील ताईत (Photo : @jenniferwinget1)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आपल्या अदांनी ते नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. (Photo : @jenniferwinget1)
3
जेनिफर सध्या टेलिव्हिजनपासून लांब आहे. पण ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (Photo : @jenniferwinget1)
4
जेनिफर सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपले क्लासी फोटो ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo : @jenniferwinget1)
5
सध्या जेनिफर विंगेट व्हेकेशन एन्जॉय करतेय (Photo : @jenniferwinget1)
6
जेनिफरनं बर्फाशी खेळतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo : @jenniferwinget1)
7
जेनिफरचे फोटो पाहुन चाहते तिला 'स्नो बेबी' असं म्हणत आहेत. (Photo : @jenniferwinget1)