PHOTO: जस्मिन भसीनच्या स्टाईलवर चाहते घायाळ; पाहा नवं फोटोशूट!
आज टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीनने प्रत्येक घरात एक खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या अभिनयापेक्षाही या अभिनेत्रीने लोकांवर स्टाईलची जादू चालवली आहे. (फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
अशा परिस्थितीत, सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीची फॅन फॉलोविंग वाढत आहे.(फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
जस्मिनही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी इन्स्टाग्रामवर काही ना काही पोस्ट करत असते. (फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
आता पुन्हा एकदा तिने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. या फोटोंमध्ये जस्मिन खूपच स्टायलिश दिसत आहे.(फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये जस्मिन हटके स्टाईलमध्ये दिसत आहे, यात तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. (फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
त्याचबरोबर तिने पिंक ज्वेलरी कॅरी केली आहे.(फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
या लूकमध्ये अभिनेत्री खूपच ग्लॅमरस दिसत आहे. हा लुक फ्लॉंट करत जस्मिनने कॅमेऱ्यासमोर एकामागून एक पोज दिल्या आहेत.(फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)
आता अभिनेत्रीचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जस्मिनच्या फोटोला काही वेळातच हजारो लाईक्स आले आहेत.(फोटो सौजन्य :jasminbhasin2806/इंस्टाग्राम)