PHOTO: जन्नत झुबेरच्या स्टायलिश लूकवर खिळली नजर, ग्लॅमरस लूकने केला कहर!
जन्नत जुबेरने बाल अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि आपल्या निरागसतेने सर्वांना वेड लावले. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजन्नतला आज देशभरात एक खास ओळख मिळाली आहे.(फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
अगदी लहान वयातच इंडस्ट्रीत उच्च स्थान मिळवणाऱ्या कलाकारांच्या यादीत जन्नतचा समावेश झाला आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
जन्नत सोशल मीडिया सेंसेशन बनली आहे. अनेकदा ती तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक शेअर करत असते. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपल्या स्टाइलची जादू लोकांवर टाकली आहे. यावेळी ती साध्या पण स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
तिच्या लूकचे चाहते वेडे झाले आहेत आणि जन्नतचे फोटोही इंटरनेटवर व्हायरल होऊ लागले आहेत. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
ताज्या फोटोंमध्ये जन्नत पांढऱ्या रंगाची पॅन्ट आणि चेक्सचा शर्ट घातलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
जन्नतने तिच्या लूकला न्यूड मेकअप आणि स्मोकी आयसह पूर्ण केले आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)
जन्नतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या पंजाबी चित्रपट 'कुलचे छोले'मुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :jannatzubair29/इंस्टाग्राम)