Isha Keskar: ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त ऋषि सक्सेनानं शेअर केली खास पोस्ट; म्हणाला...
Isha Keskar: ईशा वाढदिवसानिमित्त अभिनेता ऋषि सक्सेनानं नुकतीच खास पोस्ट शेअर केली आहे.
(Rishi Saxena/instagram)
1/8
अभिनेत्री ईशा केसकरचा आज वाढदिवस आहे. अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून ईशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
2/8
ईशा वाढदिवसानिमित्त अभिनेता ऋषि सक्सेनानं नुकतीच खास पोस्ट शेअर केली आहे.
3/8
ईशाच्या वाढदिवसानिमित्त ऋषि सक्सेनानं शेअर केलेल्या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
4/8
ऋषिनं ईशासोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5/8
ऋषिनं ईशासोबतचे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "Bun... Happy' Birthday. शांती, स्थिरता आणि प्रेम या गोष्टी तुला मिळो. आय लव्ह यू"
6/8
ऋषि सक्सेना आणि ईशा केसकर हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, असं म्हटलं जातं.
7/8
ईशा आणि ऋषि हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
8/8
ईशानं माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये देखील काम केलं.
Published at : 11 Nov 2023 05:53 PM (IST)