IN Pics : 'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सचित पाटीलचे छोट्या पडद्यावर पुनरागमन

(Photo:@patil_sachit/IG)

1/6
सचित पाटील 23 नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होणाऱ्या अबोली मालिकेत पोलिस इन्सपेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. (Photo:@patil_sachit/IG)
2/6
सचित याआधी ग्लॅमरस रुपात दिसून आला होता. त्यामुळे या मालिकेतून प्रेक्षकांना सचितचा नवा अंदाज पाहायला मिळणार आहे. (Photo:@patil_sachit/IG)
3/6
भूमिकेविषयी सचित म्हणतो,"मी माझ्या करिअरच्या पहिल्या सिनेमात पोलिस इन्सपेक्टरची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता अबोली मालिकेत मी पुन्हा खाकी वर्दी परिधान करणार आहे".(Photo:@patil_sachit/IG)
4/6
अबोली मालिकेच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी सचितची प्रेक्षकांसोबत भेट होणार आहे. त्यामुळे सचितची उत्सुकता वाढली आहे. (Photo:@patil_sachit/IG)
5/6
'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेतील सचित पाटील आणि वीणा जगतापची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. (Photo:@patil_sachit/IG)
6/6
सचित लवकरच 'तमाशा' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोरोनाआधी सचित 'महारथी' नाटक करत होता. त्याचे दिग्दर्शन विजय केंकरेंने केले होते. (Photo:@patil_sachit/IG)
Sponsored Links by Taboola