In Pics : अभिनेते मकरंद अनासपुरे यांचं मालिकाविश्वात कमबॅक 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' मालिकेत
Makarand Anaspure : पोस्ट ऑफीस उघडं आहे या मालिकेत प्रमुख भूमिकेत मकरंद अनासपुरे पाहायला मिळणार आहेत.
Makarand Anaspure
1/10
अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी मालिकाविश्वात पुनरागमन केलं आहे.
2/10
'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेते मकरंद अनासपुरे मालिकाविश्वात पुनरागमन करत आहेत.
3/10
'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेत प्रमुख भूमिकेत मकरंद अनासपुरे पाहायला मिळणार आहेत.
4/10
मकरंद अनासपुरे दिनकर त्र्यंबक गुळस्करच्या भूमिकेत दिसणार आहेत.
5/10
मकरंद अनासपुरे यांना पुन्हा मालिकेत पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी वेगळी पर्वणी ठरणार आहे.
6/10
आजवरच्या सिनेमांमध्ये आपण पाहत आलेला मकरंद अनासपुरे यांचा विशेष अंदाज आपल्याला 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' या मालिकेतून पाहायला मिळेल.
7/10
हलकी फुलकी कॉमेडी चे निरनिराळे विषय घेऊन 'पोस्ट ऑफीस उघडं आहे' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
8/10
आपल्या लाडक्या कलाकाराला एका नवीन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
9/10
मकरंद अनासपुरे यांची मालिका 5 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
10/10
अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा आगामी सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
Published at : 01 Jan 2023 02:00 PM (IST)