In Pics: 'आई कुठे काय करते' या मालिकेत होणार 'या' नव्या पात्राची एन्ट्री
'आई कुठे काय करते' या मालिकेत अभिनेता ओंकार गोवर्धनची एन्ट्री होणार आहे. ओंकार आशुतोषची भूमिका साकारणार आहे. (Photo:@omkar.govardhan/FB)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअरुंधतीच्या घरात तणावाचं वातावरण असताना मालिकेत लवकरच एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.(Photo:@omkar.govardhan/FB)
आशुतोष हा अरुंधतीचा कॉलेजमधला मित्र असून तो एक यशस्वी बिझनेसमन आहे. (Photo:@omkar.govardhan/FB)
बऱ्याच वर्षांनंतर अरुंधती आणि आशुतोषची एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट होणार आहे.(Photo:@omkar.govardhan/FB)
अभिनेता 'ओंकार गोवर्धन' हा 'आशुतोष' ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूपच उत्सुक आहे. (Photo:@omkar.govardhan/FB)
दिवाळीच्या मुहूर्तावर माझी 'आई कुठे काय करते' या मालिकेत एन्ट्री होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी माझ्यासाठी खूप खास आहे, असं ओंकारने सांगितलं. (Photo:@omkar.govardhan/FB)