PHOTO: थाई हाय स्लिट गाऊनमध्ये हिना खानने दिली किलर पोज, पाहा तिची हॉट स्टाईल!

हिना खानचे बोल्ड फोटोज हिना खानची स्टाईल चाहत्यांच्या मनाला भुरळ पाडणारी आहे.

(फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)

1/9
चित्रपट अभिनेत्री हिना खानने तिच्या हॉट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तीने काळ्या रंगाचा डीप नेक थाई हाय स्लिट गाऊन परिधान केलेला दिसत आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
2/9
त्याचबरोबर तिने हाय हिल्स आणि स्टॉकिंग्जही घातले आहेत. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
3/9
फोटो शेअर करताना हिना खानने लिहिले, 'वर्षाचा शेवटचा दिवस, चमकायला हवा. मित्रांनो नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
4/9
फोटोंमध्ये हिना खान किलर स्टाईल दाखवताना दिसत आहे. हिना खानच्या फोटोंना 1 लाख 40 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
5/9
हिना खान सध्या रॉकी जैस्वालला डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
6/9
दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. दोघांनी अद्याप तारीख जाहीर केलेली नाही. हिना खान रॉकी जैस्वालसोबत अनेक प्रोजेक्टमध्ये दिसली आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
7/9
हिना खानने अनेक टेलिव्हिजन शोमध्येही भाग घेतला आहे. ती डान्स रिअॅलिटी शोमध्येही दिसली आहे. याशिवाय तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
8/9
हिना खानची स्टाईल चाहत्यांना खूप आवडते. ती चाहत्यांची आवडती आहे. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
9/9
तिने अनेक कलाकारांसोबतही काम केले आहे. ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे. तिची गाणीही बरीच व्हायरल झाली. (फोटो सौजन्य :realhinakhan/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola