PHOTO : परी म्हणू की सुंदरा... व्हाईट ड्रेसमध्ये हिना खानचा किलर लूक!
सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान आपल्या फॅशनने सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सतत लेटेस्ट फोटो शेअर करून चाहत्यांशी कनेक्ट राहते. नुकतेच हिना खानने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, जे प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोंमध्ये हिना खान स्टायलिश व्हाईट कलरच्या आउटफिटमध्ये अतिशय हॉट आणि सिझलिंग पोज देताना दिसत आहे, ज्यावर चाहत्यांची मनं घायाळ झाली आहेत.
हिना खानने हिरव्या रंगाच्या कानातले आणि अंगठ्या घालून तिचा हा लूक पूर्ण केला आहे.
पांढऱ्या रंगाच्या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये हिना खान एखाद्या परीसारखी दिसत आहे.
सोशल मीडियावर हिना खानचे लाखो चाहते तिच्या लूकचे कौतुक करताना थकत नाहीयत. त्यामुळे इन्स्टाग्रामवर तिचा कमेंट बॉक्स छान छान प्रतिक्रियांनी भरला आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून घरोघरी पोहोचलेल्या हिना खानने अनेक टीव्ही शो, रिअॅलिटी शो, म्युझिक व्हिडीओ आणि बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. (Photo : @ realhinakhan/IG)