HINA KHAN: 'काश्मीर की कली' हिना खानच्या लूकने वेधलं लक्ष!
हिना खान तिच्या 'ये रिश्ता क्या कहलाता है' या डेब्यू शोमधून प्रसिद्धीच्या झोतात आली आणि तिची भूमिका 'अक्षरा' अजूनही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे.(photo:realhinakhan/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appती टेलिव्हिजन जगातील फॅशन आयकॉन आहे.(photo:realhinakhan/ig)
अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एथनिक पोशाखातील काही फोटो शेअर केले आणि त्यात ती प्रचंड सुंदर दिसत होती.(photo:realhinakhan/ig)
हिनाने पारंपारिक शरारा सूट सेट घातला होता आणि ती खूप मोहक दिसत होती. मोठ्या कानातले आणि सुंदर मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला.(photo:realhinakhan/ig)
फोटो शेअर करताना तिने लिहिले की, “काश्मीर की कली”. तिने फोटो पोस्ट करताच, तिच्या चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.(photo:realhinakhan/ig)
हिना खान अदीब रईसच्या 'सेव्हन वन' या नवीन मालिकेत एक मजबूत पोलिस अधिकारी राधिका श्रॉफच्या भूमिकेसाठी सज्ज आहे.(photo:realhinakhan/ig)
ये रिश्ता क्या कहलाता है, नागिन, कसौटी जिंदगी की यासह अनेक टीव्ही शोमध्ये ती दिसली आहे.(photo:realhinakhan/ig)
बिग बॉस आणि खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्येही ती दिसली. सलमान खान होस्ट केलेल्या बिग बॉस 11 ची हिना उपविजेती होती.(photo:realhinakhan/ig)