PHOTO : गुलाबी रंगात रंगली हिना खान, अभिनेत्रीच्या ब्रायडल लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!
Hina khan
1/6
अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती सोशल मीडियावर सतत काही ना काही शेअर करून चाहत्यांना ट्रीट देताना दिसते. हिना खानने तिच्या नव्या ब्रायडल लूकने इंटरनेटवर पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे.
2/6
या फोटोंमध्ये हिना खान गुलाबी रंगाच्या गोल्डन एम्ब्रॉयडरी आउटफिटमध्ये अतिशय किलर पोज देताना दिसत आहे.
3/6
हिनाही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. ती तिच्या नव्या लूकची झलकही चाहत्यांसोबत शेअर करत असते.
4/6
हिना खानच्या या फोटोंवर चाहते भरभरून लाईक्सचा वर्षाव करत आहेत. या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये हिना खूपच सुंदर दिसत आहे.
5/6
हिना खानने या ड्रेससोबत तिच्या कानात मोठे झुमके आणि हातात अंगठी घातली आहे. तसेच, केसांमध्ये गजराही माळला आहे, जो तिच्या लूकला आणखी सुंदर बनवत आहे.
6/6
हिना खानचे इंस्टाग्रामवर 17 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत, जे तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करताना दिसतात. (PHOTO : @realhinakhan/IG)
Published at : 12 Jul 2022 09:58 AM (IST)