Hina Khan Getaway : हिना खानची इजिप्त सफर; शेअर केले भन्नाट फोटो
हिंदी मालिका 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील हिना खानच्या फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. बिग बॉसच्या अकराव्या सीझनमध्ये हिना झळकली होती, तेव्हापासून तिची लोकप्रियता आणखी वाढली आहे. (फोटो :realhinakhan/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिना नेहमी सोशल मीडीयावर आपले क्लासी फोटो शेअर करत असते. (फोटो :realhinakhan/ig)
हिनाला फिरायची खूप आवड आहे, ती नेहमी तिचे ट्रिपचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते. (फोटो :realhinakhan/ig)
सध्या हिना इजिप्तमध्ये फिरत आहे. (फोटो :realhinakhan/ig)
तिथले अनेक फोटो तिने शेअर केलेत. (फोटो :realhinakhan/ig)
इजिप्तच्या वाळवंटात हिना खान मजा करताना दिसून येत आहे. (फोटो :realhinakhan/ig)
या फोटोमध्ये हिना एकदम कॅज्युअल लूक मध्ये दिसतेय. (फोटो :realhinakhan/ig)
हिनाची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते, तिचे हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरतायत. (फोटो :realhinakhan/ig)