Gharo Ghari Matichya Chuli : 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत ऋषिकेश-जानकीची लगीनघाई, संगीत सोहळ्याचे फोटो आले समोर
Gharo Ghari Matichya Chuli : स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत पार पडणार ऋषिकेश-जानकीचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
Continues below advertisement
ऋषिकेश-जानकीच्या संगीत सोहळ्याचे फोटो
Continues below advertisement
1/9
लग्नाच्या १० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने लाडके दादा-वहिनी पुन्हा अडकणार लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
2/9
त्यांच्या मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम थाटात पार पडल्यानंतर आता संगीत सोहळ्याची लगबग सुरु झाली आहे.
3/9
संगीत सोहळ्यात जानकी-ऋषिकेशच्या प्रेमाचा प्रवास उलगडणार आहे.
4/9
या सोहळ्यासाठी जानकीने जांभळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता.
5/9
तसेच ऋषीकेशने जांभळ्या रंगाची शेरवानी घातली होती.
Continues below advertisement
6/9
त्यांच्या या सोहळ्याला नित्या-अधिराजनेही हजेरी लावली.
7/9
अंकुश-अबोलीनेही धम्माल फरफॉर्मन्स दिला.
8/9
छोटे उस्तादही या सोहळ्यात हजर होते.
9/9
सत्या-मीरा यांनी देखील उपस्थिती लावली.
Published at : 22 Jul 2024 06:09 PM (IST)