PHOTO: गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिव्यांका त्रिपाठीचा क्युट लूक, चाहते घायाळ

टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीची इंडस्ट्रीत खास ओळख आहे. दिव्यांका त्रिपाठी प्रसिद्धीच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. 'ये है मोहब्बतें' या टीव्ही सीरियलने ही अभिनेत्री घरोघरी ओळखली गेली होती. दिव्यांकाच्या चाहत्यांची यादीही खूप मोठी आहे.(Photo:@divyankatripathidahiya/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दिव्यांका त्रिपाठीने तिचा एक लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री एखाद्या राजकुमारी सारखी दिसतीये (Photo:@divyankatripathidahiya/IG)

दिव्यांका त्रिपाठी सोशल मीडियाची प्रचंड सक्रिय असते. (Photo:@divyankatripathidahiya/IG)
सोशल मीडियावर दिव्यांकाचे रोज नवनवीन फोटो व्हायरल होत असतात (Photo:@divyankatripathidahiya/IG)
फोटोतील दिव्यांका त्रिपाठीचे सौंदर्य पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्या स्टाइलचे चाहते झाले आहेत.(Photo:@divyankatripathidahiya/IG)
दिव्यांका त्रिपाठीने 2016 मध्ये तिचा को-स्टार विवेक दहिहासोबत लग्न केले होते. (Photo:@divyankatripathidahiya/IG)
(Photo:@divyankatripathidahiya/IG)
(Photo:@divyankatripathidahiya/IG)